राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिबिराच्या निमित्ताने शिर्डीच्या दौऱ्यावर असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) व त्यांची कन्या सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी ४ जानेवारी रोजी श्री साईबाबांचे दर्शन करुन आरती केली. देशातल्या आणि राज्यातल्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आणि इतर प्रश्नांवर लढण्याची ताकद मला सदैव मिळो, असे साकडे पवारांनी साईबाबांना घातले.
शरद पवार साईबाबांच्या चरणी
