Browsing Category

विदर्भ

शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकरी पॅकेजमध्ये व्हायची लूट : पंतप्रधान मोदींचा आरोप

यवतमाळ : ‘यूपीए सरकारच्या काळात दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर व्हायचे, मात्र त्याची मध्येच लूट व्हायची. तेव्हा तर कृषिमंत्री महाराष्ट्राचे होते. आज मात्र मी एक बटन दाबल्यानंतर २१ हजार कोटी रुपये ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा…

मोदींच्या दौऱ्यापूर्वी यवतमाळमध्ये शिंदेसेनेचे संजय राठोड- भावना गवळींची गटबाजी उघड

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi today in yavatmal) यांची २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळमध्ये जाहीर सभा होत आहे. यानिमित्ताने भाजपने जय्यत तयारी केली आहे. मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डोक्यावर अजितदादा पवारांच्या प्रचाराचे ‘ओझे’

नागपूर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले की भाजप नेत्यांची पावले संघाच्या कार्यालयाकडे वळू लागतात. चार दिवसांपूर्वी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)…

रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्यापासून विदर्भात स्त्री संवाद यात्रा निघणार

नागपूर : लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या नेतृत्वात शिवसेनेची महिला आघाडी १७ ते १९ जानेवारीदरम्यान विदर्भात स्त्री संवाद यात्रा काढणार आहेत.…

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आ. बच्चू कडूंची भाजपचा ‘गेम’ करण्याची धमकी

अमरावती : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत उद्धव ठाकरेविरोधी बंडात सहभागी असलेले व मविआ सरकारमधील मंत्रिपदावर पाणी सोडून महायुतीला पाठिंबा देणारे अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू वर्षभरातच भाजपवर प्रचंड नाराज झालेले आहेत. १४ जानेवारी…

नवनीत राणा, अमरावतीत आमच्या पक्षाकडून लढा : बच्चू कडूंची ऑफर

अमरावती : शिंदेसेनेला पाठिंबा देणारे अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी अमरावतीतील विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना यावेळी आमच्या प्रहार पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. ठाकरे…

मोबाईल घेऊन देत नसल्याच्या कारणातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे मसराम कुटुंब रात्री जेवणासाठी बसले होते. जेवण झाल्यावर श्रावणीने आईला खर्रा खाण्यासाठी 20 रुपये दे, नाहीतर मोबाईल घेऊन दे, असे म्हणत मोबाईल घेऊन देण्यासाठी तगादा लावला. पैसे नसल्याने नंतर मोबाईल घेऊ, असे…

193 बसस्थानके लवकरच होणार चकाचक; एसटी बसस्थानकांचा एमआयडीसी करणार विकास

बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील 193 बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभिकरण होणार आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात 600 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. राज्यभरात एसटीची 609 बसस्थानके आहेत.…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पैसेही उकळले; ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सतत…

कार्तिक हा पीडित मुलीच्या परिचयातील आहे. कार्तिकने तिला मोबाइलवर कॉल करून नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये बोलावले. तेथे त्याने पीडित मुलीला बळजबरीने धमकावून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचवेळी…

काँग्रेसला मोठा झटका! माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द

नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले होते, त्यानंतर केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात गेला. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली…
Mission Politics