कॉंग्रेसकडून राज्यसभेची उमेवारी जाहीर; कोण आहेत चंद्रकांत हंडोरे?
महाराष्ट्रातून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसने १४ फेब्रुवारी रोजी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या अस्वस्थतेला व फाटाफुटीच्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी पक्षाने अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असलेले दलित समाजाच्या नेत्याला संधी दिल्याचे मानले जाते.
काय आहे यामागचे राजकारण?
कोण आहेत चंद्रकात हंडोरे?
समजून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून
सवित्र बातमी वाचा
Rajyasabha Election : दलित नेते चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर