फायटर, चं दुसरं गाणं रिलीज, हृतिक-दीपिकाची हॉट केमिस्ट्रीनं चाहत्यांना पुन्हा लावलं वेडं!

‘फाइटर’ चित्रपटातील ‘शेर खुल गए’ हे पहिले गाणं रिलीज झालं, ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, आता निर्मात्यांनी चित्रपटाचं दुसरे गाणं रिलीज केलं आहे. ‘इश्क जैसा कुछ’ असं गाण्याचे बोल असुन यामध्येही हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.