आपले काका शरद पवार यांच्याविरोधात बंड करुन भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांच्या विरोधात त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्यांनी रोष व्यक्त केला आहे. स्वत: अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवार shrinivas pawar यांनी देखील दादांवर टिका केली आहे. यावरील सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून…