माणसाला स्वतःचे विचार मांडायला शिकविणाऱ्या सत्यशोधक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज! संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे मुख्य भुमिकेत

सत्यशोधक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे मुख्य भुमिकेत आहे. चित्रपट. 5 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.