चित्रपटात क्षितीश दाते, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक यांची प्रमुख भुमिका आहे. चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
शेतकऱ्याच्या लग्नासाठी मुलगी मिळेना नवरदेव, चा धमाकेदार टिझर रिलीज
![](https://missionpolitics.com/wp-content/uploads/2023/12/marathi-news-18.jpg-1-18.jpg)