मुंबईत विधानसभेला दोन मतदासंघ एकदम हॉट आहेत. एक म्हणजे वरळी अन् दुसरा म्हणजे माहिम....
#adityathackeray #worliconstituency #worlividhansabha #uddhavthackeray #rajthackeray #sandeepdeshpande #milinddevara #vidhansabhaelection2024
वरळी विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी यंदाची...