काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानकपणे पक्षाचा राजीनामा दिल्याने राजकिय चर्चांना उधाण आले आहे. मात्र पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्याने पक्षाला कायमचा राम राम करण्यामागे काय कारणे असू शकतात? व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या राजकीय भूकंपाविषयी सविस्तर माहिती.